मुंबई-आज देशातील लाेकशाही, संविधान धाेक्यात आले आहे. आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी संविधानाचे रक्षण करायचे आहे. लाेकशाही वाचवायची आहे. देशात हुकुमशाही सुरू आहे. विकासासोबत स्वातंत्र्य पाहिजे. याचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि ही शपथ घेऊन पुढे जाणार आहोत, असे आग्रही प्रतिपादन शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले. आगामी लोकसभा […]
राजकारण
सुषमा अंधारे यांचा भाजपा नेत्यांवर निशाणा
नांदेड– उद्योग बाहेर जात असताना राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या थापा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मारल्या जात असल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देगलूर येथे व्याखानासाठी सुषमा अंधारे आल्या होत्या या दौऱ्यात त्यांनी विविध मुद्यावर पत्रकारांशी संवाध साधला. यावेळी बोलतांना सुषमा अंधारे […]