इतर राजकारण

लोकशाही वाचवण्यासाठी ‘इंडिया’ भक्कम

मुंबई-आज देशातील लाेकशाही, संविधान धाेक्यात आले आहे. आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी संविधानाचे रक्षण करायचे आहे. लाेकशाही वाचवायची आहे. देशात हुकुमशाही सुरू आहे. विकासासोबत स्वातंत्र्य पाहिजे. याचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत आणि ही शपथ घेऊन पुढे जाणार आहोत, असे आग्रही प्रतिपादन शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केले.   आगामी लोकसभा […]

नांदेड जिल्हा नांदेड शहर

पंकजा मुंडेनी घेतले माहुरच्या रेणुका मातेचे दर्शन

नांदेड-दोन महिन्यांचा राजकीय ब्रेकनंतरभाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.  शिवशक्ती दर्शन यात्रेमध्ये राज्यातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कुलदैवत असलेल्या  श्री क्षेत्र माहुर गडावरील रेणुका मातेचे दर्शन घेतले. या दरम्यान त्या नांदेड विमानतळावरुन माहुरला रस्ते मार्गाने पोहोचल्या. मार्गात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. विधानसभा निवडणुकीनंतर अडगळीत […]

राजकारण

सुषमा अंधारे यांचा भाजपा नेत्यांवर निशाणा

नांदेड– उद्योग बाहेर जात असताना राज्य परदेशी गुंतवणुकीत एक क्रमांकावर असल्याच्या थापा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून मारल्या जात असल्याचे म्हणत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देगलूर येथे व्याखानासाठी सुषमा अंधारे आल्या होत्या या दौऱ्यात त्यांनी विविध मुद्यावर पत्रकारांशी संवाध साधला. यावेळी बोलतांना सुषमा अंधारे […]

नांदेड शहर

रक्षाबंधन निमित्ताने अभिनव उपक्रम

नांदेड-यावर्षी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थींनी पत्राद्वारे आपल्या वडिलांना एक हळवी साद घालणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 4 थी ते 10 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थींनी पुढील शिक्षणाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आई-वडिलांना विनंती करण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदर आमचे बालविवाह करू नका, अशी आर्त हाक देणार आहेत. जिल्ह्यात बालविवाहाचे […]

शेती

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

नांदेड-अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले. परंतु, बाजारपेठेत तुरीला चांगला भाव मिळाला मंगळवार दि. २९ रोजी येथील कृउबाच्या मोंढ्यात तुरीला १० हजार ३०० रुपयाचा भाव मिळाला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे.गेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीचा तूर पिकाला फटका बसला. परतीच्या मुसळधार पावसामुळेदेखील तूर पिकाचे मोठे नुकसान […]

किनवट नांदेड जिल्हा

इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस

किनवट – तालुक्यातील इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या निवडणुकीत तीन संचालक बिनविरोध 15 संचालक पदाच्या निवडीसाठी 45 उमेदवार रिंगणात किनवट तालुक्यात बहुचर्चित असलेल्या इस्लापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीमध्ये आता चुरस निर्माण झाली . यामध्ये सौ.कमलबाई भुजंग पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रथम महिलांनी बिनविरोध संचालक होण्याचा मान पटकावला. तर भाजपाच्या शकुंतलाबाई बोडेवाड […]