नांदेड जिल्हा नांदेड शहर

पंकजा मुंडेनी घेतले माहुरच्या रेणुका मातेचे दर्शन

नांदेड-दोन महिन्यांचा राजकीय ब्रेकनंतरभाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.  शिवशक्ती दर्शन यात्रेमध्ये राज्यातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कुलदैवत असलेल्या  श्री क्षेत्र माहुर गडावरील रेणुका मातेचे दर्शन घेतले. या दरम्यान त्या नांदेड विमानतळावरुन माहुरला रस्ते मार्गाने पोहोचल्या. मार्गात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. विधानसभा निवडणुकीनंतर अडगळीत […]

किनवट नांदेड जिल्हा

इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चुरस

किनवट – तालुक्यातील इस्लापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या निवडणुकीत तीन संचालक बिनविरोध 15 संचालक पदाच्या निवडीसाठी 45 उमेदवार रिंगणात किनवट तालुक्यात बहुचर्चित असलेल्या इस्लापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीमध्ये आता चुरस निर्माण झाली . यामध्ये सौ.कमलबाई भुजंग पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रथम महिलांनी बिनविरोध संचालक होण्याचा मान पटकावला. तर भाजपाच्या शकुंतलाबाई बोडेवाड […]