नांदेड जिल्हा नांदेड शहर

पंकजा मुंडेनी घेतले माहुरच्या रेणुका मातेचे दर्शन

नांदेड-दोन महिन्यांचा राजकीय ब्रेकनंतरभाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत.  शिवशक्ती दर्शन यात्रेमध्ये राज्यातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कुलदैवत असलेल्या  श्री क्षेत्र माहुर गडावरील रेणुका मातेचे दर्शन घेतले. या दरम्यान त्या नांदेड विमानतळावरुन माहुरला रस्ते मार्गाने पोहोचल्या. मार्गात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. विधानसभा निवडणुकीनंतर अडगळीत […]

नांदेड शहर

रक्षाबंधन निमित्ताने अभिनव उपक्रम

नांदेड-यावर्षी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थींनी पत्राद्वारे आपल्या वडिलांना एक हळवी साद घालणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 4 थी ते 10 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थींनी पुढील शिक्षणाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आई-वडिलांना विनंती करण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदर आमचे बालविवाह करू नका, अशी आर्त हाक देणार आहेत. जिल्ह्यात बालविवाहाचे […]