कॅटेगरीज

शेती

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

नांदेड-अतिवृष्टी, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने गतवर्षी तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आले. परंतु, बाजारपेठेत तुरीला चांगला भाव मिळाला मंगळवार दि. २९ रोजी येथील कृउबाच्या मोंढ्यात तुरीला १० हजार ३०० रुपयाचा भाव मिळाला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी तूर उत्पादक शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र आहे.गेल्या खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीचा तूर पिकाला फटका बसला. परतीच्या मुसळधार पावसामुळेदेखील तूर पिकाचे मोठे नुकसान […]