नांदेड शहर

रक्षाबंधन निमित्ताने अभिनव उपक्रम

नांदेड-यावर्षी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थींनी पत्राद्वारे आपल्या वडिलांना एक हळवी साद घालणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शाळांमधील इयत्ता 4 थी ते 10 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थींनी पुढील शिक्षणाच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी आई-वडिलांना विनंती करण्यासह वयाची 18 वर्षे पूर्ण होण्याअगोदर आमचे बालविवाह करू नका, अशी आर्त हाक देणार आहेत. जिल्ह्यात बालविवाहाचे […]