राष्ट्रव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद
मुंंबई दि७ कामगारकर्मचाऱ्यांच्या राष्ट्रव्यापी संपाला मुंबई संमिश्र प्रतिसाद मिळाला मंत्रालयात कर्मचाऱ्यांची ५७२१ टक्के उपस्थिती होती
‘ब्रेन ड्रेन’ ची काळजी नको खाराहुल गांधी
औरंगाबाद दि७ ब्रेन ड्रेनची काळजी करण्याचे कारण नाही, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी औरंगाबादेत विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना व्यक्त केले
गणेशोत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर रस्त्याची आज पाहणी होणार
नांदेड, दि७ (प्रतिनिधी)ःश्री गणेशोत्सव व रमजान ईद सण उत्साहात,आनंदात आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी प्रशासनाच्या वतीने उपाय योजना करण्यात येत आहेत
इसापुर धरणाचे १३ दरवाजे उघडले
नांदेड, दि७ (प्रतिनिधी)ः गेल्या चार दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पाऊस ठाण मांडून बसला आहे