|
ज्ञानसरिता कुलाचा स्त्री जागर |
|
|
|
नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) प्रज्ञा प्रतिष्ठाण अध्यापक महाविद्यालय, ज्ञानसरिता कुल यांच्या वतीने निळा येथे स्त्री जागर कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पाटील हे होते डॉवृषाली किन्हाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला यावेळी डॉवृषाली किन्हाळकर यांनी स्त्रीयांच्या सर्वांगिण विकासाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले प्रास्ताविक सोनाली पतंगे यांनी केले सुत्रसंचालन सुवर्णा कळसे यांनी केले, नारायण अंभोरे, श्रीकांत निळेकर, गंगाधर जोगदंड, अरविंद डुबे, गजानन कल्याणकर, वैशाली भिसे, भागवत शिंदे, विजय कांबळे, नामदेव बोंपीलवार आदिंनी परिश्रम घेतले
|