- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Thursday, 11 March 2010
अनिल लक्ष्मण ढेंबरे यांची निवड प्रिंट ई-मेल
नांदेड, दि ६महाराष्ट्र राज्याचे, मुख्य उपाध्यक्ष देविदास नरवडे यांनी प्रबुध्द रिपब्लिकन पार्टीच्या शहर अध्यक्षपदी अनिल लक्ष्मणराव ढेंबरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे
या कार्यक्रमाला औरंगाबाद शहराचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग नरवडे, नांदेड शहराचे जिल्हा अध्यक्ष संजय खाडे, प्रल्हाद सदावर्ते औरंगाबाद शहर उपाध्यक्षध्यक्ष लक्ष्मण मोरे, सचिव व भाऊसाहेब बनकर सहसचिव आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती
प्रबोधनावर विचार विनिमय शाखा व उपस्थित असलेले सर्व मित्र व परिवार यांनी साभार अभिनंदन केले