- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Tuesday, 09 March 2010
सरदार चंचलसिंघ जट यांची भाजयुमोच्या चिटणीसपदी निवड प्रिंट ई-मेल
नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) सचंचलसिंग बलविंदरसिंघ जट यांची नेमणूक भाजपाच्या युवा मोर्चा महानगर, नांदेड चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे भाजपा जिल्हाध्यक्ष डॉधनाजीराव देशमुख यांच्या हस्ते जट यांना चिटणीस पदाचे पत्रक देण्यात आले
या प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्षराजेश केंद्रे, उपाध्यक्षरमेश धात्रक, सरचिटणीसप्रभु कपाटे, चिटणीसअंबादास जोशी, भरतभैय्या यादव, बागड्या यादव, अक्षय कुलकर्णी, सिद्धेश्वर हल्लाळे, सुरेश यशवंतराव, गजानन पाटील, तुकाराम पाटील चाभरेकर, हरभजनसिंघ पुजारी, नागनाथ भोसले, आशीष पाटील, रोहीत कुलकर्णी, महेंद्र जोशी, बीपवार,संजय ओझलवार, रवि भारतोंडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीबद्दल जट यांचे अभिनंदन होत आह