- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Tuesday, 09 March 2010
डॉविनायक चव्हाण यांना वनस्पतीशास्त्रात संशोधन मार्गदर्शक प्रिंट ई-मेल
नांदेड,दि ५ (प्रतिनिधी) नांदेड येथील नांदेड एज्युकेशन संस्थेचे सायन्स कॉलेज, नांदेड मधील डॉविनायक भीमराव चव्हाण, संशोधन केंद्र व पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभागातील सहअधिव्याख्याता, यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता देण्यात आली आहे त्यांनी वनस्पतीशास्त्रात वनऔषधी व त्यांचा उपयोग, त्यांचे उत्ती संवर्धन, संगोपन व जैवविविधता इ विषयांवर संशोधनपर लेख व व्याख्यान प्रसिद्ध आहेत
त्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष खाडॉव्यंकटेश काब्दे, उपाध्यक्ष कॉसदाशिव पाटील, सचिव अॅड गोपाळराव आैंढेकर, सहसचिव धनंजय डोईफोडे, प्राचार्य डॉजीएमकळमसे, पमाजी प्राचार्य राठोर ओएसतसेच उपप्राचार्य , परिवेक्षक, विभाग प्रमुख व प्राध्यापकवृंंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व मित्र परिवारातफे अभिंनदन केले आहे