- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Thursday, 11 March 2010
बेबीसरोज आंबीलवादे यांना बिरसा मुंडा पुरस्कार प्रिंट ई-मेल
हिंगोली,दि५(प्रतिनिधी) येथील लेखिका श्रीमती बेबीसरोज अंबिलवादे यांना मिश्कीन शहाबाबा प्रकाशनतर्फे बिरसा मुंडा पुरस्कार बोल्डा स्टेशन येथे हिंगोली जिल्हा पहिले साहित्य संमेलनात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसिध्द साहित्यिक सय्यद अल्लाउद्दीन, कमलाकर चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला
कार्यक्रमाचे उदघाटन आराजीव सातव हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राबनसकर, साहित्यिक विजय वाकडे, संयोजक शफी बोल्डेकर उपस्थित होते पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ रोख रक्कम असे होते