- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Thursday, 11 March 2010

                                   दिनविशेष

* महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्मृतिदिन (१९४४)

* पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज सुरु (१८८५)

* मराठा या इंग्रजी दैनिकाची सुरुवात

* क्रांतिकारक भाई कोतवाल यांना हौतात्म्य लाभले (१९४३)

* विख्यात खनिज शास्त्रज्ञ व शिल्पकार जी डेव्हिसन यांचे निधन झाले