- - - बातम्या सोबत विचार देणारे - - - - - - बातम्या सोबत विचार देणारे - - -
Friday, 03 September 2010
महावीर चौक शेजारी असलेल्या श्री पंचवटी हनुमान मंदिर पाडण्यात येत असल्याचे समज झालेल्या प्रकरणी पोलिस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांच्याशी चर्चा केली

.

गणेशोत्सवात ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नॉईज लेवल मिटर
नांदेड,दि१ (प्रतिनिधी) यावर्षीच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ठ्य म्हणजे कर्णकर्कश आवाजापासून नागरिकांची सुटका होणार आहे
शुल्क ठरविण्याचा अधिकार शाळांनाचमुंबई उच्च न्यायालय

मुंबई,दि१ खासगी शाळांचे शुल्क ठरविण्याचा अधिकार सरकारला नसून शाळांनाच आहे असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला आहे

पंचवंटी हनुमान मंदिराची संरक्षण भिंत न पाडण्याचा मनपाचा निर्णय
नांदेड,दि१ (प्रतिनिधी) वजिराबाद येथील पंचवटी येथील हनुमान मंदिराची संरक्षण भिंत पाडण्यासाठी आलेल्या मनपा पथकाला कडाडून विरोध
राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी
नांदेड,दि१ (प्रतिनिधी) मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे ५ सप्टेंबर रोजी प्रथमच होत असलेल्या राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे

नांदेड जिल्हा

पश्चिम महाराष्ट्र